शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

एट्रो-व्हायरसपासून सावध

By admin | Updated: June 8, 2016 02:41 IST

वातावरणातील ‘एट्रो’वायरस मुळे घसादुखी, ताप याच्या रुग्णांत वाढ झाल्याचे येथील प्रतिथयश डॉ. अरुण मनोरे यांनी सांगितले.

विक्रमगड : उन्हाचा दाह,मान्सून पूर्व वातावरणांतील बदल,ढगाळ वातावरण,या मुळे आईस्क्रीम, फ्रीज मधील थंड पाणी,यांच्या अधिक सेवनात वातावरणातील ‘एट्रो’वायरस मुळे घसादुखी, ताप याच्या रुग्णांत वाढ झाल्याचे येथील प्रतिथयश डॉ. अरुण मनोरे यांनी सांगितले. सर्दी,खोकला,घसा दुखी,असे आजार केवळ थंडीत,पावसाळ्यात होतात असा समज आहे.या दोन ॠतु मध्ये अधिक काळजी घेतली जात असली तरी मान्सून पूर्व उन्हाळ्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.त्या मुळे अधिक थंड पेये,कोल्ड ड्रिंक हट्टाने घेतले जाते.या अधिक थंड पेया मुळे एका बाजूने शरीराचे तापमान वाढत जाते. सतत तहान लागत असल्याने पुरेसे पाणी न प्याल्याने तोंडातील थुंकी घट्ट होते.ती गिळण्याची प्रक्रि या कमी झाल्याने दीर्घकाळ तोंडात टिकणाऱ्या थुंकी मुळे घसा विकाराची लागण होते.या साठी अधिक थंड पाणी न पिता नॉर्मल-साधे पाणी सेवन करणे आवश्यक आहे.बऱ्याचदा डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर स्वत:च्या मनाने विविध औषधे घेतली जातात.त्याने योग्य निदान न होता वाढणारी अ‍ॅसिडीटीमुळे घसा दुखी सुरू होऊ शकते.त्यामुळे शक्यतो कृत्रिमरित्या थंड केलेले पदार्थ कमी करून आहारात घरगुती थंड पदार्थ अधिक घेणे उचित ठरते,असे डॉ.मनोरे याचे म्हणणे आहे.वातावरणातील ‘एट्रो’वायरस सारखे २०० प्रकारचे व्हायरस कार्यरत असतात,हे वातावरण त्यांना पोषक असते. बॅक्टेरिया-आणि व्हायरस हे अशा तापमानात वाढीस लागतात.>कशामुळे होतो प्रादुर्भाव बॅक्टेरिया मुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. अतिउष्णतेमुळे केले जाणारे थंड पदार्थांचे सेवन हे घसा दुखीचे मोठे कारण ठरते.या मध्ये उघड्यावरील पदार्थ खाल्ले गेले की, त्यातील विषाणू,धुलीकण,बर्फामधील अशुद्ध पाणी यामुळे घसादुखी ,ताप याचे प्रमाण अधिक वाढते आहे. त्यामुळे मान्सून पूर्व काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.