बबनराव पाचपुतेंचा आज भाजपाप्रवेश

By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:54:48+5:302014-09-04T00:54:48+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत 4 सप्टेंबर रोजी मुंबईत आ. बबनराव पाचपुते हे भाजपात प्रवेश करणार आहेत.

Babanrao Panchaputain enters BJP today | बबनराव पाचपुतेंचा आज भाजपाप्रवेश

बबनराव पाचपुतेंचा आज भाजपाप्रवेश

श्रीगोंदा (जि.अहमदनगर): भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत 4 सप्टेंबर रोजी मुंबईत आ. बबनराव पाचपुते हे भाजपात प्रवेश करणार आहेत. पाचपुतेंच्या भाजपा प्रवेशाला कार्यकत्र्यानी विरोध केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यकत्र्याची समजूत काढून पाचपुतेंना भाजपात प्रवेश द्यावा, असे प्रदेश पदाधिका:यांना कळविल्याची चर्चा आहे. 
आम्ही मर्यादा ओळखून विरोध केला परंतु पक्ष हायकमांडने पाचपुतेंना भाजपात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया श्रीगोंदा तालुका भाजपाचे अध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Babanrao Panchaputain enters BJP today