शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

आनंददायी गणोशोत्सवासाठी खड्डे टाळा, रस्ते वाचवा

By admin | Updated: August 22, 2014 23:50 IST

गणोशोत्सव काळात शहरात बहुतेक गणोश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप उभारले जातात. मात्र, काही मंडळे खड्डे टाळण्यासाठी विविध पर्यायांचाही विचार करताना दिसत आहेत.

पुणो : गणोशोत्सव काळात शहरात बहुतेक गणोश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप उभारले जातात. मात्र, काही मंडळे खड्डे टाळण्यासाठी विविध पर्यायांचाही विचार करताना दिसत आहेत. मंडप उभारताना विविध पर्यायांचा वापर केल्यास गणोशोत्सवानंतर पुणोकरांना रस्त्यावरील वाहतूक सुसह्य वाटेल. मंडळांनी ‘खड्डे टाळा, रस्ते वाचवा’ हा नवा आदर्श घालून देत गणोशोत्सवाला ख:या अर्थाने विधायक स्वरूप निर्माण करून द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे. 
शहर व उपनगरांमध्ये लहान-मोठी हजारो गणोश मंडळे आहेत. यातील बहुतेक मंडळे रस्त्यावर मंडप उभारताना  रस्त्यांत खड्डे करतात. मंडपाच्या आकारानुसार खड्डय़ांची संख्या वाढत जाते. गणोशोत्सव झाल्यानंतर मात्र काही मंडळांकडून हे खड्डे बुजविले जात नाहीत, तर काही मंडळांकडून हे खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजविले जातात. मात्र, कालांतराने हे खड्डे उखडतात. पावसामुळे छोटय़ा खड्डय़ांचे रुपांतर मग मोठय़ा खड्डय़ात होत जाते. पाणी साठल्याने त्या भागातील रस्ता आणखी खराब होत जातो. हे टाळण्यासाठी मंडप उभारताना काही पर्यायांचा विचार केला जावू शकतो. शहरातील काही मंडळे या पर्यायांचा विचार करू लागली असून, खड्डे टाळण्यासाठी प्रयत्नशील राहत आहेत. 
खजिना विहीर गणोश मंडळाने मागील दोन वर्षापासून हा प्रयोग सुरू केला आहे. मंडळाचा देखावा दर वर्षीच मोठा असतो. त्यामुळे पूर्वी मंडपासाठी जास्त खड्डे घ्यावे लागत होते. मंडळाचे सुरेश कासार म्हणाले, खड्डे टाळण्यासाठी दोन वर्षापासून केवळ मंडपाच्या चार मुख्य खांबांसाठीच खड्डे घेतले जात आहेत. इतर खांबांसाठी खड्डे न करता लोखंडी प्लेट्सचा वापर केला जातो. यावर्षीही याचाच उपयोग करण्यात आला आहे.
कुणाल मंडपचे कुणाल पोकळे म्हणाले, कमीत कमी खड्डे खोदून मंडप उभारण्याचा प्रयत्न असतो. मंडपासाठी लोखंडी रचना वापरल्यास एकही खड्डा लागत नाही. सिमेंट रस्त्यावर खड्डा घेणो शक्य नसल्याने याचा वापर करण्यात आला आहे. तसेच दर वर्षी नवीन खड्डे घेण्याऐवजी कायमस्वरूपी कृत्रिम खड्डे तयार करता येतात.  (प्रतिनिधी)
 
 
गणोशोत्सव मंडळांना आवाहन
रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी खड्डे घेणो टाळण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांची माहिती पाठवा. आपल्या अभिनव उपक्रमांमुळे इतर गणोशोत्सव मंडळांनाही प्रेरणा मिळेल. आनंददायी गणोशोत्सव अधिक सुरक्षित करण्यासाठी ते पाऊल ठरेल.
पत्ता : व्हीया वेन्टेज, 1/2 मजला, सीटीएस 55/2, एरंडवणो, लॉ कॉलेज रोड, फिल्म इन्स्टिटय़ूटजवळ, पुणो. 
ऐं्र’ : ँी’’स्र4ल्ली’‘ें3.ूे
- संपादक