शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:27 IST

राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या १०१ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस दलाला नव्याने दोन अधिकारी मिळणार असून, ग्रामीण पोलीस दलात एक उपअधीक्षक दाखल होणार आहे. शहर पोलीस दलातील एक सहायक आयुक्ताची बदली झाली आहे.

नाशिक : राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या १०१ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस दलाला नव्याने दोन अधिकारी मिळणार असून, ग्रामीण पोलीस दलात एक उपअधीक्षक दाखल होणार आहे. शहर पोलीस दलातील एक सहायक आयुक्ताची बदली झाली आहे.पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१मधील सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांची पोलीस अकादमीत उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच पुणे येथील सहायक आयुक्त समीर शेख व नवी मुंबईचे प्रदीप जाधव यांची शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली येथील विशेष कृती दलातील समरसिंग साळवे यांची नाशिक ग्रामीणच्या मनमाड उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच मालेगावच्या उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांची अहमदनगरला तर त्यांच्या रिक्त जागेवर सोलापूर ग्रामीणचे मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये शहर पोलीस दलाला दोन अधिकारी नवीन मिळाले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली