शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

लोणारला ‘न्याहरी निवास योजना’ लागू

By admin | Updated: October 12, 2014 00:36 IST

लोकमत इम्पॅक्ट : पर्यटन क्लबची स्थापना

लोणार : खार्‍या पाण्याच्या जागतिक ख्यातीच्या सरोवरासह प्राचिन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आणि राज्यातील महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांमध्ये गणना होणार्‍या लोणार ये थील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन महामंडळाने ह्यन्याहरी निवास योजनाह्ण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.योजनेबाबत जनजागृती होऊन, तिच्या यशस्वितेसाठी स्थानिकांचा प्रतिसाद मिळण्याच्या हेतूने पर्यटन क्लबचीही स्थापना करण्यात आली आहे. ३0 सप्टेंबरला (पर्यटन दिन) ह्यलोकमतह्णने न्याहरी योजनेपासून लोणार वंचित असल्याबाबत वृत्त दिले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अमरावती येथील प्रादेशिक महाव्यवस्थापकांनी लोणारला ह्यन्याहरी निवास योजनाह्ण कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.लोणारच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भगवानबाबा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पर्यटन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन विकासात स्थानिकांचा सहभाग वाढणार असून, स्थानिकांना रोजगाराची संधीही प्राप्त होणार आहे. न्याहरी निवास योजनेमुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृती व खाद्यपदार्थांंची ओळख होईल. पर्यटक आणि स्थानिकांमध्ये मैत्री संबंध दृढ होण्यास मदत होतील. न्याहरी निवास योजनेत पर्यटकांसाठी करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक उत्पादनास बाजारपेठ मिळू शकेल.