शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

लोणारला ‘न्याहरी निवास योजना’ लागू

By admin | Updated: October 12, 2014 01:58 IST

पर्यटनस्थळांमध्ये गणना होणा:या लोणार येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन महामंडळाने ‘न्याहरी निवास योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोणार : खा:या पाण्याच्या जागतिक ख्यातीच्या सरोवरासह प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आणि राज्यातील महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांमध्ये गणना होणा:या लोणार येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन महामंडळाने ‘न्याहरी निवास योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेबाबत जनजागृती होऊन, तिच्या यशस्वितेसाठी स्थानिकांचा प्रतिसाद मिळण्याच्या हेतूने पर्यटन क्लबचीही स्थापना करण्यात आली आहे. 3क् सप्टेंबरला (पर्यटन दिन) ‘लोकमत’ने न्याहरी योजनेपासून लोणार वंचित असल्याबाबत वृत्त दिले होते. लोणारच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भगवानबाबा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पर्यटन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन विकासात स्थानिकांचा सहभाग वाढणार असून, स्थानिकांना रोजगाराची संधीही प्राप्त होणार आहे. न्याहरी निवास योजनेमुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृती व खाद्यपदार्थाची ओळख होईल. पर्यटक आणि स्थानिकांमध्ये मैत्रीसंबंध दृढ होण्यास मदत होईल. न्याहरी निवास योजनेत पर्यटकांसाठी करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.