शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: July 10, 2014 23:41 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी/मार्च 2क्15 मध्ये घेतल्या जाणा:या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुणो : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व  उच्च  माध्यमिक  शिक्षण  मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी/मार्च 2क्15 मध्ये घेतल्या जाणा:या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 26 मार्च या कालावधीत, तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा येत्या 3 मार्च ते 26 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहेत.
विद्याथ्र्याच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने आणि शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय व विद्याथ्र्याना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळातर्फे गेल्या काही वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार मंडळाने जुलै महिन्यातच हे वेळापत्रक  प्रसिद्ध केले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणो, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत राज्यातील दहावी, बारावीच्या विद्याथ्र्याच्या परीक्षा घेतल्या जातात. मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकनुसार या परीक्षा होणार आहेत. मंडळाच्या 666.ेंँंँ22ूुं1.िेंँं1ं2ँ31ं.ॅ5.्रल्ल या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
 
एका दिवसाआड पेपर
विद्याथ्र्याना परीक्षेच्या काळात अभ्यास करण्यास वेळ मिळावा, यासाठी मंडळातर्फे एका दिवसाआड एक असे पेपर घेतले जाणार आहेत. त्यामुळे विद्याथ्र्याना एक सलग पेपर द्यावे लागणार नाहीत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक लेखी परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणो कळविले जाईल, असे मंडळातर्फे स्पष्ट केले आहे.
 
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी आजपासून
पुणो : पुणो व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेंर्तगत दोन फे:यांच्या माध्यमातून आतार्पयत 42 हजार 212 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे. आता अकरावी प्रवेशाची तिसरी व अंतिम गुणवत्ता यादी येत्या 11 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीनुसार उर्वरित विद्याथ्र्याना येत्या 12 ते 15 जुलै रोजी प्रवेश दिले जाणार आहेत. त्यात काही विद्याथ्र्याना बेटरमेंटची संधी दिली जाणार आहे. तर काही विद्याथ्र्याना प्रथमच प्रवेश मिळणार आहे.