शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

उमा पानसरे यांची अँजिओग्राफी; प्रकृती स्थिर

By admin | Updated: September 23, 2015 01:00 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घराशेजारी असलेल्या बागेतून फि रून आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले.

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घराशेजारी असलेल्या बागेतून फि रून आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे सर्व तपासण्या करण्यात आल्या़ अँजिओग्राफीही करण्यात आली़सर्व तपासण्या आणि अँजिओग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आहे़ औषधोपचारामुळे उमा पानसरेंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून देखरेखीसाठी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे़ बुधवारी त्यांना डिस्जार्च देण्यात देणार आहे, अशी माहिती डॉ़ अजय केणी यांनी पत्रकारांना दिली़ दरम्यान, ही घटना समजातच पानसरे कुटुंबीयांशी संबंधित नागरिकांनी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सकाळपासूनच रीघ लावली होती. डॉक्टर अजय केणी आणि मेघा पानसरे यांनी पानसरे यांच्या प्रकृतीविषयी काही काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला़