नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वाला सुरुवात झाली असून, गुरुवारी ढोलताशांच्या गजरात शहरातील विविध भागात दुर्गादेवींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने देवीभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}