शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

चितळे अहवालाबाबत दोन टप्प्यांत कारवाई

By admin | Updated: June 21, 2014 00:22 IST

राज्यातील सिंचनाबाबत चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन टप्प्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये पहिले प्राधान्य व्यवस्था सुधारण्यास दिले जात आहे.

पुणो : राज्यातील सिंचनाबाबत चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन टप्प्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये पहिले प्राधान्य व्यवस्था सुधारण्यास दिले जात आहे. तसेच जे अधिकारी दोषी आढळून आले आहेत़ त्यांची चौकशी करून  कारवाई केली जाईल असे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केल़े 
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, मोठे प्रकल्प उभारण्याऐवजी विकेंद्रीत पाणीसाठे उभारण्यावर भर दिला जाणार आह़े एसटी बसेसना टोलमधून वगळावे तसेच टोल गोळा करण्याची निश्चित काल असावी याबाबतचे टोलधोरण राज्यशासनाकडून तयार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्यापा:यांच्या मागणीनुसार जकात रद्द करून एलबीटी लागू करण्यात आली, मात्र आता एलबीटी रद्द करण्याची मागणी व्यापा:यांकडून करण्यात येत आहे. एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅटला उपकर जोडण्याचा पर्याय ते पुढे करत आहेत. महापालिकांना स्वायत्तता देण्यात आली आहे. एलबीटी व्हॅटला जोडल्यास तो पैस राज्यशासनाकडे गोळा होईल. त्याचे महापालिकांमध्ये वाटप कसे करायचे याचा प्रश्न निर्माण होईल. तसेच ज्या नगरपालिकांना, ग्रामपंचायतींना एलबीटी लागू नाही त्यांनाही एलबीटीचा भार सहन करावा लागेल. या प्रश्नांतून  मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री  चव्हाण यांनी सांगितले.  (प्रतिनिधी)