शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 23, 2017 02:31 IST

पांगरमल दारूकांड प्रकरणातील फरार आरोपी राजू बुगे याचा ओतूरजवळील (जि़ पुणे) सुंबरवाडी फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी

अहमदनगर : पांगरमल दारूकांड प्रकरणातील फरार आरोपी राजू बुगे याचा ओतूरजवळील (जि़ पुणे) सुंबरवाडी फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला़ दरम्यान, मृत्यूच्या कारणाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे़शहरातील नालेगाव परिसरात राहणारा राजू बुगे याच्यावर बनावट दारू प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ बनावट दारू बनविण्यासाठी बुगे हा आरोपी याकुब शेख याला रिकाम्या बाटल्या, झाकणे व केमिकल पुरविण्याचे काम करत होता़ याकुबच्या चौकशीत बुगे याचे नाव निष्पन्न झाले होते. त्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून बुगेच्या मागावर होते़ दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६च्या सुमारास ओतूरपासून साडेचार किमी अंतरावरील सुंबरवाडी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नगर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)