शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ‘एसीबी’ला सर्वतोपरी मदत

By admin | Updated: December 30, 2014 01:29 IST

भ्रष्ट अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी राज्य सरकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) आवश्यक मदत करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिली.

कोल्हापूर : भ्रष्ट अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी राज्य सरकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) आवश्यक मदत करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिली.उद्योजकांबरोबरच्या बैठकीसाठी देसाई येथे आले असताना पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे वक्तव्य एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेची भूमिका विचारली असता देसाई म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. भ्रष्टाचाराने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत सत्तेत असणारेच भ्रष्टाचार करत होते. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नव्हती. मात्र, आता सत्तापालट झाले आहे. आम्ही स्वच्छ कारभारासाठी जनतेशी बांधील आहोत. राज्यात पाच लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या गुंतवणुकीतून २० लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोल्हापूरला यामध्ये निश्चित मोठा वाटा दिला जाईल. येथील उद्योजक अन्य राज्यांत स्थलांतरित होऊ नयेत, यादृष्टीने त्यांना आवश्यक सुविधा, योजना देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे देसाई म्हणाले. (प्रतिनिधी)