शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस

By admin | Updated: September 2, 2015 01:49 IST

गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्ह्यातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी समूहाने गाड्यांचे आरक्षण करणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी जादा बस देण्यात आल्या आहेत. यंदा १२ ते १६ सप्टेंबरपासून त्यांचे नियोजन केले आहे. यात १२ सप्टेंबर रोजी ६ गाड्या सोडल्या जाणार असून, १३ सप्टेंबर रोजी २६, १४ सप्टेंबरला ९५, १५ सप्टेंबरला ५०८ तर १६ सप्टेंबर रोजी १२२ गाड्या सोडल्या जाणार आहेत. ठाणे-१ व बोरीवलीतून या पाच दिवसांच्या काळात २७१, भार्इंदरमधून ३७ तर ठाणे आगार-२च्या मध्यवर्ती बस स्थानकातून १९२, मुलुंड पूर्वमधून २२ तर भांडुप पश्चिममधून ९३ गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय, कल्याण आगारातून ३८ तर विठ्ठलवाडीतून १०४ बस सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती ठाण्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ए.आर. कचरे यांनी दिली. ३१ आॅगस्टपर्यंत समूहाने ३९३, आॅनलाइन ३३२ तर इतर ३२ अशा ७५७ जादा बसेसचे नियोजन झाल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)