शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

६१ हजार पोलिसांची राज्यात भरती करणार

By admin | Updated: August 13, 2014 03:03 IST

उस्मानाबाद येथील संदीप शिंदे हे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीच्या तलवारीचे व सुवर्णचषकाचे मानकरी ठरले़ द्वितीय क्रमांक योगेश गायकर यांनी मिळविला.

नाशिक : रिक्त जागा तसेच अतिरिक्त आवश्यकतेनुसार अगामी काळात ६१ हजार ४६८ पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११०व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी सांगितले. उस्मानाबाद येथील संदीप शिंदे हे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीच्या तलवारीचे व सुवर्णचषकाचे मानकरी ठरले़ द्वितीय क्रमांक योगेश गायकर यांनी मिळविला. मंगेश भोयरे, अजित कांबळे, योगेश गायकर, संतोष शिंदे, अमोल पन्हाळकर, दीपाली वाघ, रमेश दगडे, नाना सूर्यवंशी, अमित गोते, किरण भालेकर यांना उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचे पुरस्कार पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले़.राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली कायदा व सुव्यवस्था राखण्याच़ी नैतिक जबाबदारी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर आहे़ प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचा आत्मविश्वास प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांमधून व्यक्त व्हावा़ प्रामुख्याने सोशल साईट्समुळे समाजात काही सेकंदांत तणाव वाढतो. अचानक वेगवान हालचाली होऊन सुव्यवस्था बिघडते. त्यामुळे सायबर क्राइमवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे़ यासाठी पोलिसांनी प्रत्येक क्षणी दक्ष राहण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. दीक्षान्त संचलनात ११०व्या तुकडीतील ७६४ पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत़ (प्रतिनिधी)