शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत २५ गावे झाली दुष्काळमुक्त

By admin | Updated: May 5, 2015 01:10 IST

राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निश्चय करीत आर्ट आॅफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेने मराठवाड्यात स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जलजागृती

मुंबई : राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निश्चय करीत आर्ट आॅफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेने मराठवाड्यात स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जलजागृती अभिायन सुरू केले. २०१३पासून सुरू केलेल्या या अभिायनामुळे २५ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा संस्थेने केला आहे.अभियानाचे राज्य संचालक मकरंद जाधव म्हणाले की, संस्थेने केलेल्या संशोधनात मराठवाड्यातील प्रत्येक गावात बंधारा, नदी, ओढा किंवा नाला, तलाव अशा विविध जलस्रोतांचा समावेश आहे. मात्र स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांतील पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळे पाणी साठवणुकीतील अडथळे दूर करून नैसर्गिक संसाधने पुन्हा पाण्याने भरण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे.स्थानिक ग्रामस्थांना भागीदार करून घेत नद्या, तलाव, बंधारा आणि ओढ्यांना पुनर्जीवित करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक निधीच्या ५० टक्के निधी संस्थेकडून तर उर्वरित ५० टक्के निधी लोकवर्गणीतून जमा केला जातो. हे सर्व काम स्थानिक ग्रामस्थांच्या देखरेखेखाली होत असल्याने लोकही आत्मियतेने काम करत आहेत.