शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १८४ जण काश्मीरमध्ये बेपत्ता!

By admin | Updated: September 12, 2014 02:56 IST

राज्यातील १८४ पर्यटकांचा काश्मीरमधील पुरामध्ये अद्याप पत्ता लागलेला नाही. इतर १२२ पर्यटकांचा शोध लागला असला तरी ते अजून घरी परतू शकलेले नाहीत

मुंबई : राज्यातील १८४ पर्यटकांचा काश्मीरमधील पुरामध्ये अद्याप पत्ता लागलेला नाही. इतर १२२ पर्यटकांचा शोध लागला असला तरी ते अजून घरी परतू शकलेले नाहीत. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत सातत्याने माहिती घेत आहे. पर्यटक म्हणून काश्मीरला गेलेल्यांचे नातेवाईक हवालदिल झाले असून सातत्याने शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहेत. राज्य शासनाने मदतीसाठी तीन जणांचे पथक काश्मीरला पाठविले आहे. त्यात वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे. बहुतेक प्रवासी हे पहेलगाममध्ये अडकले आहेत. बहुराष्ट्रीय कंपनीचे १२२ कर्मचारी अद्याप मुंबईत परतू शकलेले नाहीत, पण त्यांच्याशी संपर्क झाला असून ते रात्री उशिरा किंवा उद्या परततील, असे कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस स्वत: काश्मीरला गेले आहेत आणि तेथे विविध यंत्रणांशी समन्वय साधून नोकरी वा इतर निमित्ताने तेथे राहत असलेले महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्याच्या प्रयत्नात आहेत. (विशेष प्रतिनिधी)