शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगाचे १२६ नवे रुग्ण

By admin | Updated: March 9, 2015 01:52 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेली कुष्ठरोग शोध मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. या मोहिमेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात १२६ कुष्ठरुग्ण आढळले आहेत.

ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेली कुष्ठरोग शोध मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. या मोहिमेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात १२६ कुष्ठरुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी ९ अशा एकूण १८ बालकांचा समावेश आहे. सर्वाधिक ७३ रुग्ण नव्या पालघर जिल्ह्यात आढळले आहेत. दोन्ही जिल्ह्यांत पुरुषांमध्ये या रोगाचे ६२ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा आरोग्य विभागामार्फत ३० दिवस दोन्ही जिल्ह्यांत कुष्ठरोग निरीक्षण कार्यक्र मांतर्गत जनजागृती व शोध मोहीम राबवण्यात आली. याचदरम्यान, ठाणे जिल्ह्यात १८ लाख ३० हजार ८०७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५३ नवीन रुग्ण आढळून आले. २५ पुरुष, १९ महिला आणि ९ बालकांचा समावेश आहे. तर पालघर जिल्ह्यात २३ लाख ८२ हजार ९७२ जणांची तपासणी केली असता ७३ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ३७ पुरुष, २७ महिला, ९ बालकांचा समावेश आहे.या जनजागृती व शोध मोहिमेंतर्गत दोन्ही जिल्ह्यांत आरोग्य विभागाने २८८ ठिकाणी जनजागृती रॅली काढली. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धाही घेतल्या. तसेच परिचारिका प्रशिक्षणार्थींनी पथनाट्य सादर केले. सहायक संचालक, कुष्ठरोग निर्मूलन डॉ. किरण गायकवाड यांनी ही माहिती दिली.