गुंजोटी येथे लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:55+5:302021-06-10T04:14:55+5:30

यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, दिलीपराव देशमुख, पंचायत समिती उपसभापती बालाजी गुट्टे, प्रशांत जाभाडे, जि. प. सदस्य सुमन सुनेवाड, ...

Vaccination campaign at Gunjoti | गुंजोटी येथे लसीकरण मोहीम

गुंजोटी येथे लसीकरण मोहीम

यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, दिलीपराव देशमुख, पंचायत समिती उपसभापती बालाजी गुट्टे, प्रशांत जाभाडे, जि. प. सदस्य सुमन सुनेवाड, कुलदीप हाके, देवकते, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर, ग्रामसेवक शेषराव रेड्डेवाड, मुख्याध्यापक पांडुरंग दहिफळे, महेश बिलापट्टे, सरपंच सतीश यमले आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याहस्ते आरोग्य कर्मचारी डॉ. प्रमोद सांगवीकर, शिवकांता शेकडे, रेखा भालेराव, अन्नपूर्णा आचार्य, रोहिणी कांदे, गंगासागर रोहिलवाड, रोडगे, वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी उपसरपंच राम चव्हाण, दत्ता दादेवाड, अमोल नराळे, नीळकंठ रोहिलवाड, नारायण सपकाळ, गणेश इंद्राळे आदींनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन : लसीकरण मोहीम...

अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथे लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दिलीपराव देशमुख, सभापती रोहिदास वाघमारे, डॉ. प्रमोद सांगलीकर उपस्थित होते.

Web Title: Vaccination campaign at Gunjoti