शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणचे अनधिकृत फलक काढावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

गणेशोत्सवानिमित्त येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत ...

गणेशोत्सवानिमित्त येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, गोविंदराव केंद्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, नगरपालिकेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, एमआयएमचे ताहेर हुसेन, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, समद शेख, समीर शेख, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पालिकेचे उपमुख्याधिकारी आसिफ गोलंदाज, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता मठपती, उपकार्यकारी अभियंता (शहर) देशमुख आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, यावर्षी शासनाने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नियम लागू केले आहेत. त्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कुणीही नियम मोडल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.

प्रा. मल्लेश झुंगा स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी आभार मानले.

कॅप्शन...

उदगीर येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे. यावेळी हिंमत जाधव, प्रवीण मेंगशेट्टी, बस्वराज पाटील नागराळकर, संतोष धाराशिवकर, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, प्रा. मनोहर पटवारी, गोविंदराव केंद्रे.