शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजूंच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST

चाकूर येथे इनरव्हील क्लबची स्थापना करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अहमदपूरच्या अध्यक्षा डॉ. मिनाक्षी करकनाळे, सचिव डॉ. ...

चाकूर येथे इनरव्हील क्लबची स्थापना करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अहमदपूरच्या अध्यक्षा डॉ. मिनाक्षी करकनाळे, सचिव डॉ. भाग्यश्री यलमटे, चाकूरच्या अध्यक्षा डॉ. अंजली स्वामी, उपाध्यक्ष सुषमा सोनटक्के, सचिव शारदा अंतूरे-मिरजकर, सुनंदा हिप्पाळे, संगिता सोनटक्के, मिना हाके उपास्थित होते.

यावेळी इनरव्हील क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या आधार या बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. अंजली स्वामी म्हणाल्या, आपल्या सभोवताली अनेक गरजू लोक आहेत. त्यांना आपण मदत केली पाहिजे. सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार सांगितले. कार्यक्रमास सुनंदा हिप्पाळे, संगिता सोनटक्के, प्रभावती मोतीपवळे, माधुरी पाटील, डॉ. पल्लवी गांजूरे, रत्नमाला नंदगावळे, रोहिणी बेद्रे, वंदना सावंत, डॉ. प्रियंका शिवणगे, सुरेखा सोनटक्के, संगिता मोरगे, प्रा. रेश्मा पठाण, लक्ष्मी काटे, उषा महालिंगे, प्रणिता पोलावार, डॉ. सारिका कदम, डॉ. शुभांगी हाके, सुनिता कुलकर्णी, सरिता स्वामी, शिल्पा पाटील, सोनाली सुवर्णकार, साधना कुलकणी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहिणी बेंद्रे यांनी केले. आभार शारदा मिरजकर यांनी मानले.

***