शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षे दिली सेवा; १९ महिन्यांचे मानधन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

सन २०१२ ते २०१८ या कालावधीत जवळपास ५७ महिने प्रेरक म्हणून महिना दोन हजार रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम ...

सन २०१२ ते २०१८ या कालावधीत जवळपास ५७ महिने प्रेरक म्हणून महिना दोन हजार रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम केले आहे. तालुक्यातील १४४, तर लातूर जिल्ह्यातील १५७२ प्रेरकांचे वारंवार मागणी करूनही आजतागायत आणखी १९ महिन्यांचे मानधन शासनाकडे थकीत राहिले आहे. सन २०१८ पासून कार्यक्रम बंद असल्याने या प्रेरकांच्या हाताला काम नाही. प्रेरकांकडून प्रशासनाने काम करून घेतले. कार्यक्रम बंद झाल्यावर सर्व सोपस्कार पार पाडून घेतले. मात्र थकीत मानधनाविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे बोट दाखवून स्वतः जबाबदारी टाळत आहेत. गत दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हातचा रोजगार गेला असून महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत जगणे कठीण बनले असून शासनाकडील थकीत मानधन तात्काळ देऊन बेरोजगार प्रेरकांच्या हाताला काम देण्याचीही मागणी प्रेरकांनी निवेदनात केली आहे.

निवेदनाच्या प्रती आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना दिल्या आहेत. निवेदनावर भुजंग अर्जुने, निशिकांत शिंदे, अफजलपाशा शेख, अंकुश दांडगे, गोविंद दीक्षित, दत्ता मुंडे, उध्दव दुवे, उषा शिंदे, शीतल मस्के, मंगेश तोडकरी, रेणुका तोडकर, दयानंद केंद्रे, दत्ता नरवाडे, नरेंद्र घुगे यांच्यासह ४४ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.