राज्यमंत्री बनसोडे यांच्याहस्ते शुभम बॅगचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:15 IST2021-07-04T04:15:12+5:302021-07-04T04:15:12+5:30

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, पालिकेचे उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सरचिटणीस ...

Inauguration of Shubham Bag by Minister of State Bansode | राज्यमंत्री बनसोडे यांच्याहस्ते शुभम बॅगचे उद्घाटन

राज्यमंत्री बनसोडे यांच्याहस्ते शुभम बॅगचे उद्घाटन

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, पालिकेचे उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सरचिटणीस अजिम दायमी, पोलीस निरीक्षक गजानन पाटील, सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, नगरसेवक गणेश गायकवाड, उद्योजक नागनाथ वाघमारे, प्रा. एन. आर. लांजे, बापूराव राठोड आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी लोहकरे कुटुंबांच्यावतीने शुभांगी वाघमारे, शुभम, सुशील लोहकरे, शिवानी लोहकरे, गणेश वाघमारे, रोहित वाघमारे यांनी राज्यमंत्री बनसोडे व पाहुण्यांचे स्वागत केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत १९९८ पासून तानाजी लोहकरे यांनी या व्यवसायात भरारी घेतली आहे. यापूर्वी एक शॉप शहर पोलीस स्टेशनसमोरील कॉम्प्लेक्समध्ये असून, ही दुसरी शाखा स्वतःच्या मालकी जागेत सुरू केली आहे. (वाणिज्य वार्ता)

Web Title: Inauguration of Shubham Bag by Minister of State Bansode