शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाचा शाश्वत विकासासाठी इंपेरिकल डाटा गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चासत्र पार पडले. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके ...

ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चासत्र पार पडले. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चासत्रास महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. गोपाळ बुरबुरे, अभिषेक आकनगिरे, राजेंद्र वनारसे, आयुब मणियार, विजयकुमार साबदे यांची उपस्थिती होती.

डाटा तयार करण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अद्यापही निधी मिळालेला नाही. डाटा संकलनासाठी मनुष्यबळाची उपलब्धता केलेली नाही. केंद्र शासनाने जनगणनेची माहिती राज्य सरकारला दिलेली नाही. आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पुढे ढकलला जात असून गुंता वाढत आहे. त्यामुळे दोन्ही सरकारांनी ठाम भूमिका घेण्याची गरज चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. यावेळी अजित निंबाळकर, दयानंद चोपणे, पद्माकर वाघमारे, प्रा. एकनाथ पाटील, रघुनाथ मदने, ॲड. राजेश खटके, शरद पेठकर, बाळकृष्ण धायगुडे, श्रीनिवास अकनगिरे, नामदेव इगे, हरिभाऊ गायकवाड, सरवडे मारुती, झटिंगअण्णा म्हेत्रे, कृष्णा क्षीरसागर, ताहेर सौदागर, अजीज बागवान, सुदर्शन बोराडे, हामिदपशा बागवान, कैलास मुद्दे, भाऊसाहेब शेंद्रे, बालाजी लव्हे, प्रा. गिरीधर तेलंगे, उमेश परदेशी, इस्माईल लद्दाफ, विशाल फुटाणे, आत्माराम डाके, इंद्रकुमार माळी, हनुमंत सलगर, मोहन क्षीरसागर, राम पाटील, बालाजी श्रीरामे, अभिजित मदने, मनोज तिघाडे आदी उपस्थित होते.