शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पतीची आत्महत्या, पत्नीस पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

तालुक्यातील महाळंग्रावाडी येथील एका मंदिरात सोनवती येथील ऋषिकेश कुटवाडे हे पुजारी म्हणून काम करीत आहेत. गावातील रामदास अंगद इरले ...

तालुक्यातील महाळंग्रावाडी येथील एका मंदिरात सोनवती येथील ऋषिकेश कुटवाडे हे पुजारी म्हणून काम करीत आहेत. गावातील रामदास अंगद इरले हे या मंदिरात साफसफाईचे काम करीत होते. दरम्यान, इरले यांनी कुटवाडे यास समज देण्याचा प्रयत्न केला असता त्याने दोनदा मारहाण केली. २० सप्टेंबरपासून इरले हे घरातून निघून गेल्याने त्यांची चौकशी करून शोध घेतला. परंतु, ते सापडले नाहीत.

२२ सप्टेंबर रोजी नागनाथ निगोळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन इरले यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मयताचा भाऊ मेघराज इरले यांच्या फिर्यादीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ऋषिकेश कुटवाडे व कलावती इरले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि, खंडू दर्शने, पोहेकॉ. अच्युत सूर्यवंशी, किशोर स्वामी हे करीत आहेत.