शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात पाच दुकान मालकांना ५३ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST

लातूर शहरातील गोलाई परिसरात लातूर महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी पाहणी केली. दरम्यान, गोलाई परिसरात काही दुकाने उघडी ...

लातूर शहरातील गोलाई परिसरात लातूर महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी पाहणी केली. दरम्यान, गोलाई परिसरात काही दुकाने उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. यावेळी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले कडक निर्बंध आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. दरम्यान, मनपा आयुक्त मित्तल यांनी पथकाला पाचारण करुन कारवाईचे आदेश दिले. यामध्ये दाेन शूज दुकान, कामपड दुकान, हाेलसेल काड दुकान, साडी सेंटरला प्रत्येकी दहा हजारांचा दंड करण्यात आला. शिवाय, ही पाचही दुकाने मनपाच्या पथकाने सील केली आहेत. तर आयुक्तांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारणा करुन, त्यांनाही दंड ठाेठावला आहे.

यावेळी मनपाच्या झाेड डीचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, अमजद शेख, हिरालाल शेख, नितीन घाेडके, काेठवाड, रवी कांबळे, धाेंडिराम साेनवणे, प्रदीप गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती हाेती.

मनपाच्या पथकाची करडी नजर...

लातूर शहरात सध्याला अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, व्यवहार बंद आहेत. याबाबत शासन, प्रशासनाच्या वतीने निर्बंध आणि नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी मनपाचे आयुक्त अमन मित्तल आणि विविध पथके कार्यरत आहेत. आयुक्त मित्तल हे स्वत: लातूर शहरात फिरुन परिस्थितीचा दरराेज आढावा घेत आहेत. गोलाई परिसरात काही दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवत व्यवहार करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांनी संबंधित दुकानदारांना दंड करुन दुकानच सील केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. त्याचबरेाबर दुकानदारांनी काेराेनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा पथकाची करडी नजर आहे.