सर्वरोग निदान शिबिरात ११० जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST2021-01-14T04:16:56+5:302021-01-14T04:16:56+5:30

शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामप्रसाद ...

Examination of 110 people in the camp for diagnosis of all diseases | सर्वरोग निदान शिबिरात ११० जणांची तपासणी

सर्वरोग निदान शिबिरात ११० जणांची तपासणी

शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रेय पाटील, डॉ. गजेंद्र राठोड, राष्ट्रीय खेळाडू श्रीकांत राठोड, नारायण पवार, गंगाधर जाधव, सुनील पवार, रंगराव चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, संग्राम गुरुजी, सचिन जाधव, अजित राठोड, बबन जाधव, राजपाल पवार, सूर्यकांत राठोड, प्रदीप राठोड, पंकज राठोड, संजय नाईक, सचिन जाधव, रवी गंगाधर जाधव, बिपीन पवार, गंगुबाई जाधव, ब्रह्मदेव पवार, जयश्री पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या ८० गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रवी जाधव यांनी केले.

Web Title: Examination of 110 people in the camp for diagnosis of all diseases