शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला सोडायचे नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

औसा (जि. लातूर) : काँग्रेसला आम्हाला सोडायचे नाही, मात्र तुम्हीही कोठे जाऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा ...

औसा (जि. लातूर) : काँग्रेसला आम्हाला सोडायचे नाही, मात्र तुम्हीही कोठे जाऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी औसा येथे कार्यक्रमात दिला. सध्या महाराष्ट्रात काँग्रेसकडून स्वबळाचे फारच चालले आहे. त्यावर काय बोलावे म्हणून आम्ही गप्प आहोत. तुम्हाला कधीच दूर करायचे नाही. तुमच्याशिवाय आमचे नाही आणि आमच्याशिवाय तुमचे नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहोत. आमच्या मनात वेगळे असे काही नाही. आम्हाला तुमच्याबरोबरच जायचे आहे.

महामंडळाचे वाटप समसमान

राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान पद्धतीने केले जाणार आहे. तसा निर्णय झाला आहे. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. निवडणुकीनंतर ही महाविकास आघाडी झाली असून, तिन्ही पक्ष एकत्रित चांगले काम करत आहेत. शिवाय हे सरकार पाच वर्षे राज्य करेल, असेही ते म्हणाले.

दोघांचाच बोलबाला... आम्हालाही सोबत घ्या...

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. पण दोघांचाच बोलबाला दिसत आहे. आघाडीत काँग्रेसही आहे. आम्हालाही तुमच्यासोबत घ्या, असे पाटील म्हणाले. त्यावर जयंत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी जुने मित्र आहेत. परस्परांना पूरक असल्याचे भाषणात सांगितले.