शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लातूर जिल्ह्यात ८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 21:01 IST

लातूर शहरातील टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर,  खाडगाव रोड येथे आढळेल बाधीत.

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी ३७ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८ अहवाल निगेटिव्ह आले असून, ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एक अहवाल अनिर्णित आहे.

लातूर शहरातील टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर,  खाडगाव रोड येथे प्रत्येकी १ असे एकूण ४ रुग्ण आहेत. तर लातूर तालुक्यातील भिसेवाघोली १, औसा तालुक्यातील अंधोरी १ व चाकूर तालुक्यातील सुगाव येथे १ जण पॉझिटिव्ह आला आहे. उदगीर शहरातील सराफ लाईन येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एका रुग्णाची हृदय शस्त्रक्रिया झाली असून, दोन व्यक्तींना किडणीचे आजार आहेत. एका ३६ वर्षीय रुग्णाची चार वर्षांपूर्वी किडणी ट्रान्सप्लांट झाली आहे, अशी माहिती विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५७ झाली असून, यातील १२८ जणांना यापूर्वीच सुटी देण्यात आली आहे. शिवाय, चार जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर