लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भावना गवळी चौथ्यांदा विजयी - Marathi News | The spirit Gavali won the fourth | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भावना गवळी चौथ्यांदा विजयी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत ९३ हजार ८१६ मताधिक्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख ७७ हजार ९0५ मिळाली. ...

रोह्यात सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Rohatya Sena activists dazzle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोह्यात सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते यांच्या विजयाचे वृत्त रोह्यात धडकताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ...

लिफ्ट मागणार्‍या प्रवाशाला अपहरण करून लुटले अज्ञात तिघांवर गुन्हा : पडक्या बंगल्यात अपहृताला ठेवले डांबून - Marathi News | An unknown three robbers abducted by the abducted passenger, abducted in the damaged bungalow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लिफ्ट मागणार्‍या प्रवाशाला अपहरण करून लुटले अज्ञात तिघांवर गुन्हा : पडक्या बंगल्यात अपहृताला ठेवले डांबून

सातारा : महामार्गावरून लिफ्ट मागणे यापूर्वी अनेक प्रवाशांच्या अंगलट आले असतानाही काही प्रवाशी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ...

तळपत्या उन्हातही शहरात विजयाचा जल्लोष - Marathi News | City victory in the sun shines in the sky | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तळपत्या उन्हातही शहरात विजयाचा जल्लोष

मतदानानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसह लोकशाहीवर प्रगाढ विश्‍वास ठेवणार्‍या नागरिकांच्या मनात महिनाभर कुजबूज होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्याचे सर्व चित्र स्पष्ट होत ...

दिघी-वडगाव रस्त्याच्या दुरूस्तीची ग्रामस्थांना प्रतीक्षा - Marathi News | Waiting for villagers to repair the Dighi-Wadgaon road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिघी-वडगाव रस्त्याच्या दुरूस्तीची ग्रामस्थांना प्रतीक्षा

नजीकच्या दिघी-वडगाव या रस्त्यावर बांधकाम करण्यासाठी गिट्टी व मुरूम आणून टाकण्यात आली आहे; पण मागील दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली नाही. ...

कºहाडात कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह आनंदाला उधाण : गुलालाची उधळण करीत केली फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | All the enthusiasm of the workers in the bone bloom: fireworks cracking fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडात कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह आनंदाला उधाण : गुलालाची उधळण करीत केली फटाक्यांची आतषबाजी

कºहाड : काँग्रेस राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर कºहाडात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ...

केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणार धान्य - Marathi News | Kesari ration card holders get grain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणार धान्य

शासनाने जानेवारी २0१४ पासून जिल्ह्यातील ९0 हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे अलॉटमेंट बंद केले होते. यामुळे अन्न-धान्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ...

१६३ टपाल मते अवैध - Marathi News | 163 postal ballot illegal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१६३ टपाल मते अवैध

वर्धा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यावेळी आलेल्या १४0३ मतांमधून १६३ टपालीमते अवैद्य ठरली. ...

राजेसमर्थकांचा जल्लोष - Marathi News | The Throne of Kings | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजेसमर्थकांचा जल्लोष

सातारा : राज्यात दुसर्‍या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले विजयी होताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. ...