लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारताकडे येणाऱ्या प्लेनवर अमेरिकेचा हल्ला, 'War Crime' म्हणत इराण भडकला; दिल्लीत कशासाठी येत होतं विमान? - Marathi News | Shocking America's attack on a plane coming to India Iran outraged, calling it a War Crime Why was the plane coming to Delhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडे येणाऱ्या प्लेनवर अमेरिकेचा हल्ला, 'War Crime' म्हणत इराण भडकला; दिल्लीत कशासाठी येत होतं विमान?

हल्ला झाला तेव्हा हे विमान मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, मानवतावादी मदतीवर झालेला हा थेट हल्ला 'युद्ध गुन्हा' (War Crime) असल्याचे म्हटले आहे. ...

New Labour Code: १ एप्रिलपासून बदलणार कामाचे नियम; कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी ते ओव्हरटाईमवर होणार परिणाम - Marathi News | New Labour Code 1st april 2026 Work rules will change from April 1 There will be a difference in the salary and overtime of crores of employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून बदलणार कामाचे नियम; कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी ते ओव्हरटाईमवर होणार परिणाम

New Labour Code: १ एप्रिल २०२६ पासून देशात नवीन कामगार कायदे लागू होणार आहेत, जे कर्मचाऱ्यांचा पगार, ओव्हरटाइम, कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित नियमांना पूर्णपणे बदलून टाकतील. ...

एकटा पडलेला भारत आणि पाकिस्तानची 'मध्यस्थी' - Marathi News | Diplomatic Setback Has India Lost Its Global Edge to Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकटा पडलेला भारत आणि पाकिस्तानची 'मध्यस्थी'

युद्ध-संघर्षात पाकिस्तानचा मध्यस्थ म्हणून झालेला अनपेक्षित उदय हा गेले दशकभर चाललेल्या भारताच्या अराजकीय मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे. ...

मोठी बातमी: इराणचा कुवेतवर थेट हल्ला! 'अल-साल्मी' जहाजाला आग, समुद्रात तेल गळतीचे संकट - Marathi News | Big news: Iran directly attacks Kuwait! 'Al-Salmi' ship catches fire, oil spill in the sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी: इराणचा कुवेतवर थेट हल्ला! 'अल-साल्मी' जहाजाला आग, समुद्रात तेल गळतीचे संकट

खाडी क्षेत्रात युद्ध तीव्र झाले असून इराणने कुवेतच्या तेलवाहू जहाजाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात जहाजाला आग लागली असून तेल गळतीचा धोका वाढला आहे. ...

Stock Market Holiday: आज बंद राहणार भारतीय शेअर बाजार; पाहा BSE-NSE वर का होणार नाही ट्रेडिंग? - Marathi News | Stock Market Holiday mahavir jayanti Indian stock market will be closed today See why there will be no trading on BSE NSE | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज बंद राहणार भारतीय शेअर बाजार; पाहा BSE-NSE वर का होणार नाही ट्रेडिंग?

Stock Market Holiday: भारतीय शेअर बाजार विविध सण आणि मुख्य प्रसंगी बंद असतो. आजही शेअर बाजारात कामकाज होणार नाहीये. पाहा काय आहे यामागचं कारण? ...

“बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला बळकटी”: DCM शिंदे - Marathi News | shivshahi rehabilitation project Strengthened on the occasion of balasaheb thackeray birth centenary said deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला बळकटी”: DCM शिंदे

Deputy CM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. ...

“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका - Marathi News | provide guaranteed price for agricultural products congress harshwardhan sapkal demands and criticizes government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका

Congress Harshwardhan Sapkal News: ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद. ...

राष्ट्रवादीत काय चालले आहे? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष - Marathi News | Editorial on Power Struggle Erupts in NCP Post Ajit Pawar Sunetra Pawar vs Tatkare Patel | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादीत काय चालले आहे? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष

राष्ट्रवादी एकत्र असताना शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा असले, तरी पक्ष अजित पवारच चालवत होते. ...

सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल यांच्याविरोधात दावा दाखल; मावळमधील जमीन खरेदी वादात - Marathi News | Legal Trouble for Sonali Bendre and Husband Goldie Behl Over Pune Land Deal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल यांच्याविरोधात दावा दाखल; मावळमधील जमीन खरेदी वादात

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायदेशीर कचाट्यात ...