लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले? - Marathi News | us iran negotiations failed now its war again as donald trump may order attacks on Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?

Donald Trump, US Israel Iran War: शांतता चर्चा अयशस्वी झाल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हे ...

डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत? - Marathi News | Donald Trump threat to close the Strait of Hormuz Crude Oil price surge how much did it cost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?

Donald Trump Crude Oil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून (होर्मुजची सामुद्रधुनी) जाणाऱ्या जहाजांना रोखण्याची धमकी दिल्यानंतर जागतिक तेल बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. ...

त्या सोनचाफ्याच्या फुलांचा गंध आजही मनात..., गायिका पद्मजा फेणाणी यांनी जागविल्या आठवणी - Marathi News | Asha Bhosle: The scent of those golden marigold flowers is still in my mind..., singer Padmaja Fenani evokes memories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या सोनचाफ्याच्या फुलांचा गंध आजही मनात..., गायिका पद्मजा फेणाणी यांनी जागविल्या आठवणी

Asha Bhosle News: गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यानंतर भारतीय संगीत युगातील एका महान पर्वाचा अंत झाला आहे. आशाताईंनी ज्या काळात आपली कारकीर्द सुरू केली त्यावेळी त्यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान साक्षात लतादीदींचे होते. ...

आशाताईंचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाल्यावर शोक आवरेना - Marathi News | Mourners gather as Asha Bhosle's Death body arrives at her residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशाताईंचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाल्यावर शोक आवरेना

Asha Bhosle News: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पार्थिव रविवारी दुपारी साडेचार वाजता त्यांच्या लोअर परळ येथील कासा ग्रँड इमारतीतील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या असंख्य चाहत्यांना शोक आवरत नव्हता. ...

युद्धविराम चर्चा निष्फळ; होर्मुझची नाकेबंदी करण्याचे ट्रम्पचे आदेश - Marathi News | Ceasefire talks fail; Trump orders blockade of Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविराम चर्चा निष्फळ; होर्मुझची नाकेबंदी करण्याचे ट्रम्पचे आदेश

Ceasefire talks fail: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराणबरोबरची शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणवर हल्ले करण्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. इराण आपल्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा सोडण्यास तयार नसल् ...

‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप - Marathi News | Tired of being harassed by her 'PhD guide', a student in Pune ended her life, the guiding scientist was arrested; Serious allegations were made in the letter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

Pune Crime News: शास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापकाकडून सुरू असलेल्या अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक छळाला कंटाळून एका पीएच.डी विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास शाहून ...

MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IPL 2026 MI vs RBC Virat Kohli Throws Helmet Gloves In Frustration After Slow Fifty vs Mumbai Indians Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल

MI vs RCB यांच्यातील लढतीदरम्यान नेमकं काय घडलं? ...

डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Mumbai News: Two killed in dumper collision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Accident In Mumbai News: विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी संध्याकाळी भरधाव डम्परच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. रामनारायण संताप्रसाद यादव (५१) आणि भीमाशंकर गोपाल यादव (३५) अशी मृतांची नावे आहेत. ...

विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा - Marathi News | Mercury rises by 5 degrees in Vidarbha; Akola district is the hottest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’,थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले

Weather News: काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरले. ...