गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजाराहून अधिक घटना घडल्या. या चोऱ्या प्रामुख्याने लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान करण्यात आल्या. ...
मिरवणूक सुरु असताना कार्यकर्त्यांसह गणेश मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडक पोलिसांनी अटक केली. ...
राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नुकताच रविशंकर प्रसाद यांनी राफेल आणि रिलायन्स सहकार्य करार काँग्रेसच्या काळात झाल्याचा दावा केला होता. मात्र, संरक्षण मंत्राल्याच्या वेबसाईटवर असलेल्या नोंदीत राफेल करार भाजपच्या म्हणजेच मोदी सरकारच्या काळातच झाल्याचा उल्लेख असल्याने प्रसाद तोंडघशी ...
सायना नेहवालच्या बायोपिकबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. निर्माते अमोल गुप्ते यांनी सायना नेहवालच्या बायॉपिकचे शूटिंग नुकतेच सुरू केले आहे. ...
३३.५ किमी पल्ल्याची देशातील पहिली भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या भुयारीकरणाच्या पाहिल्या टप्प्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-ट ...
विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अॅप एसएमएस, ई-मेलद्वारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा ...
गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे. ...