लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

corona virus : भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला एक कोटीचा टप्पा - Marathi News | corona virus : The number of corona sufferers in India has crossed the one crore mark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona virus : भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला एक कोटीचा टप्पा

corona virus in India : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये २५ हजार १५३ नवे रुग्ण सापडले आहेत ...

VIDEO : कधी साऱ्या जगासमोर व्यक्त केलं होतं प्रेम, जाणून घ्या मग कसं तुटलं अंकिता-सुशांतचं पवित्र नातं.... - Marathi News | Sushant Singh Rajput and Ankita Lokhande love story unknown interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कधी साऱ्या जगासमोर व्यक्त केलं होतं प्रेम, जाणून घ्या मग कसं तुटलं अंकिता-सुशांतचं पवित्र नातं....

१९ डिसेंबर १९८४ ला एका मराठी परिवारात जन्मलेली अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ...

India vs Australia, 1st Test : मयांक अग्रवालनं मोडला सुनील गावस्कर यांचा विक्रम, सलामीवीर म्हणून नोंदवला भारी पराक्रम  - Marathi News | India vs Australia, 1st Test, 3rd Day : Mayank Agarwal becomes the third-fastest Indian batsman to 1000 Test runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : मयांक अग्रवालनं मोडला सुनील गावस्कर यांचा विक्रम, सलामीवीर म्हणून नोंदवला भारी पराक्रम 

India vs Australia, 1st Test, 3rd Day :भारतीय संघाने जबरदस्त गोलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळत ५३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ...

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचा ‘मेगा प्लॅन’ - Marathi News | Rush To Join Bjp In Bengal, But Party Is Choosy About Inducting People Says Kailash Vijayvargiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचा ‘मेगा प्लॅन’

पुढील काळात भाजपाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येणार याचा विश्वास असल्याने हे सर्व भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र कोणाला पक्षात घ्यायचं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले. ...

NCB च्या चौकशी दरम्यान देश सोडून गेला अर्जुन रामपाल, सिनेमाचं प्रमोशनही लटकलं.... - Marathi News | Arjun Rampal left the country amid NCB investigation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCB च्या चौकशी दरम्यान देश सोडून गेला अर्जुन रामपाल, सिनेमाचं प्रमोशनही लटकलं....

एनसीबीच्या समन्सनंतर अर्जुन रामपाल एनसीबीच्या समोर उपस्थि राहू शकला नाही. तेव्हा त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून २२ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. ...

माजी खासदार मोहन रावले यांचे निधन - Marathi News | former MP Mohan Rawale passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

Mohan Rawale News :  माजी खासदार मोहन रावले यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. ...

भाई सब गोल माल है! सीमाशुल्क विभाग कार्यालयातूनच १ कोटीचं १० लाखांचं सोनं गायब - Marathi News | Gold worth Rs 1 crore and Rs 10 lakh missing from customs office gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाई सब गोल माल है! सीमाशुल्क विभाग कार्यालयातूनच १ कोटीचं १० लाखांचं सोनं गायब

२०१६ मध्ये भुज ऑफिसची दुरुस्ती केली असता भुज सीमाशुल्क विभागाने जामनगर कार्यालयातून सीलबंद सुटकेस ताब्यात घेतली. ...

उर्वशी रौतेलाने आतून दाखवला तिच्या आलीशान घराचा नजारा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्.... - Marathi News | Urvashi Rautela gives a sneak peek of her luxurious residence takes fans on a home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने आतून दाखवला तिच्या आलीशान घराचा नजारा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्....

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशी रौतेलाने 'होम टूर' म्हटले आहे. व्हिडीओत उर्वशी रौतेला तिचं पूर्ण घर दाखवते आणि संपूर्ण माहिती देते. ...

धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार - Marathi News | The girl converted to Islam and married a Muslim youth; Now she said, I will make him a Hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार

मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं ...