लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई आणि परिसरात आज, उद्या विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार - Marathi News | weather department predicts rain with thunder in mumbai and nearby areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आणि परिसरात आज, उद्या विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार

१४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. ...

CoronaVirus News: राज्यात काेराेनाचे ७४ हजार १०४ सक्रिय रुग्ण - Marathi News | 74104 active corona patients in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यात काेराेनाचे ७४ हजार १०४ सक्रिय रुग्ण

आतापर्यंत एकूण १८ लाख ८० हजार ४१६ कोरोनाबाधित असून मृतांची एकूण संख्या ४८ हजार २०९ वर गेली आहे. ...

अंगणवाड्यांत शुद्ध पाण्याचा अभाव; शंभर दिवसांत पाणी देण्याचे उद्दिष्ट - Marathi News | Lack of pure water in Anganwadis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगणवाड्यांत शुद्ध पाण्याचा अभाव; शंभर दिवसांत पाणी देण्याचे उद्दिष्ट

५२,२६९ अंगणवाड्यांमधील चित्र ...

देशातील किनाऱ्यांवर तरंगत्या जेट्टी उभारणार; मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार - Marathi News | Floating jetties will be built on the shores of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील किनाऱ्यांवर तरंगत्या जेट्टी उभारणार; मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार

- मधुकर ठाकूर उरण : भारतातील संपूर्ण किनारपट्टीवर जागतिक दर्जाचे तरंगते पायाभूत प्रकल्प जनतेसाठी उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी ... ...

कापूस, धान उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट - Marathi News | Cotton, grain growers robbed by traders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कापूस, धान उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

चुकारे उशिरा मिळत असल्याने ग्रामीण भागातील खेडा खरेदीत भाव कमी मिळत असला तरी रोख रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडे जास्त आहे.  ...

राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण - Marathi News | 90 crore spent on bungalows of ministers in spite of financial difficulties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते. ...

हेल्मेटअभावी महाराष्ट्रात गेले ५ हजारांवर बळी; सीटबेल्ट नसल्याने १,६९७ लोक ठार - Marathi News | Over 5000 died in state due to not wearing helmet while driving | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्मेटअभावी महाराष्ट्रात गेले ५ हजारांवर बळी; सीटबेल्ट नसल्याने १,६९७ लोक ठार

२०१८ची तुलना करता हेल्मेटविना जीव गेलेल्यांची संख्या २०१९ मध्ये वाढली आहे. ...

CoronaVirus News: देशासाठी दिलासादायक बातमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक - Marathi News | More cured than new corona patients india tops in recovery rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशासाठी दिलासादायक बातमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

रुग्णमुक्तीचे सर्वाधिक प्रमाण भारतात ...

भारतात कोरोना लसीकरण केव्हापासून?; अदर पूनावालांचा महत्त्वाचा दावा - Marathi News | covid 19 Vaccination drive may start in January expect normal life by October says Adar Poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कोरोना लसीकरण केव्हापासून?; अदर पूनावालांचा महत्त्वाचा दावा

ऑक्टोबरपर्यंत होणार जनजीवन सुरळीत ...