लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

याला म्हणतात कर्माची फळं! बंदूकीनं चिमणीवर लावला निशाणा अन् पंखांवर गोळी लागताच झालं असं काही - Marathi News | Man shoots bird bullet hits her wings and lands on the mans eyes see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला म्हणतात कर्माची फळं! बंदूकीनं चिमणीवर लावला निशाणा अन् पंखांवर गोळी लागताच झालं असं काही

त्या माणसाने पक्ष्याला गोळी मारली त्यानंतर त्या व्यक्तीबरोबर काहीतरी घडले ज्याने सर्वांना चकित केले. ...

Good News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज तंदुरूस्त झाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी चेन्नईत दाखल - Marathi News | Ind vs Eng: KL Rahul completes his rehab, available for selection in playing XI for 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Good News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज तंदुरूस्त झाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी चेन्नईत दाखल

India vs England :  तीनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली. ...

‘केजीएफ 2’ आमच्यासाठी फक्त सिनेमा नाही...! क्रेजी फॅनने पीएम मोदींकडे केली अजब मागणी   - Marathi News | yash fan pen letter to pm narendra modi to declare national holiday on the kgf chapter 2 release 16 july 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केजीएफ 2’ आमच्यासाठी फक्त सिनेमा नाही...! क्रेजी फॅनने पीएम मोदींकडे केली अजब मागणी  

मोदी यांना पत्र, काय आहे लिहिलंय या पत्रात? ...

आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल - Marathi News | farmer protest delhi borders police security farmer leaders rakesh tikait statement pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल

६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासन ...

नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट   - Marathi News | Complainant troubled by the police in the case of illegal board of corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट  

Crime News : त्याबाबत २९ जानेवारी रोजी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात जाऊन निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्याकडे तक्रार केली .  ...

बोंबला! कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील 'कामक्रिडा' करण्यात मग्न, सगळेच हैराण.... - Marathi News | Peru lawyer caught live doing obscene acts during zoom call court hearing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील 'कामक्रिडा' करण्यात मग्न, सगळेच हैराण....

ही घटना पेरूतील राज्य जुनिनच्या पिचानकी शहरातील आहे. इथे ऑर्गनाइज्ड क्राइम विरोधातील एका प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांच्या कोर्टात सुरू होती. ...

मराठा क्रांती मोर्चा काढणार पुणे ते जालना 'संघर्ष यात्रा' ; आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार - Marathi News | Maratha Kranti Morcha to launch 'Sangharsh Yatra' from Pune to Jalna; The fight for reservation will intensify | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा क्रांती मोर्चा काढणार पुणे ते जालना 'संघर्ष यात्रा' ; आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार

मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी, मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप.. ...

निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36' - Marathi News | 'Nirmala Sitharaman's batting is Australia's all-out 36', P chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36'

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. ...

दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव  - Marathi News | Sad! The tanker broke through the barricades and entered the camp, killing 2 soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव 

Accident In UP : जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ...