लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार - Marathi News | Ex-serviceman passes MPSC exam at 40 and becomes officer, felicitated by Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार

अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे लष्करात सेवा केली, निवृत्तीनंतर MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाले. ...

"अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे", जया बच्चन पुन्हा संतापल्या; नेमकं काय घडलं? पाहा... - Marathi News | jaya bachchan loses cool lashes on a man takes her picture at airport amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे", जया बच्चन पुन्हा संतापल्या; नेमकं काय घडलं? पाहा...

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या परखड मत आणि कडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. परवानगी न घेता त्यांचे फोटो क्लिक करणंही त्यांना पसंत नाही. ...

Wired Cricket Rules: क्रिकेटचा विचित्र नियम, ज्याने अम्पायरला चौकार असूनही एक धाव देण्यास भाग पाडले, Video - Marathi News | Wired Cricket Rules: batter to hit the ball to the boundary by reaching outside the pitch the ball was given no ball and deemed dead by the umpire in ILT20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचा विचित्र नियम, ज्याने अम्पायरला चौकार असूनही एक धाव देण्यास भाग पाडले, Video

दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२० स्पर्धेत फलंदाजाने जबरदस्त शॉट खेळला आणि एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावर अम्पायरने एकच धाव दिली. ...

Ved Marathi Movie: अक्षय कुमार, अजय देवगणसह 'या' १० स्टार्सवर रितेश देशमुखचा 'वेड' पडला भारी! - Marathi News | Ved Marathi Movie: Riteish Deshmukh's 'crazy' on 'Ya' 10 stars with Akshay Kumar, Ajay Devgan! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Marathi Movie: अक्षय कुमार, अजय देवगणसह 'या' १० स्टार्सवर रितेश देशमुखचा 'वेड' पडला भारी!

Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपट पुढील काही दिवसांत ५० कोटींचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केलीय. ...

राज्यात पहिली भटक्या कुत्र्यांची शाळा कोल्हापुरात; ४०० श्वानांची सोय - Marathi News | The first stray dog ​​school in the state will be established in Kolhapur, Facility for 400 dogs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात पहिली भटक्या कुत्र्यांची शाळा कोल्हापुरात; ४०० श्वानांची सोय

९० लाख खर्चून उभारण्यात आलेला राज्यातील ही भटक्या श्वानांची पहिलीच शाळा ...

चीनचा वाजला बँड! GDP च्या दरवाढीचा वेग भारतापेक्षा निम्मा, ४० वर्षात सर्वाधिक कमी - Marathi News | corona effect on chinese economy its grows only 3 percent in 2022 weakest in 40 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा वाजला बँड! GDP च्या दरवाढीचा वेग भारतापेक्षा निम्मा, ४० वर्षात सर्वाधिक कमी

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार माजला असल्याचं आता काही लपून राहिलेलं नाही. याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही पाहायला मिळत आहेत. ...

पाठिंबा? अजित पवार म्हणाले उद्या, शुभांगी पाटलांनी आजच घेतली नानांची भेट - Marathi News | Support? Ajit Pawar said tomorrow, Shubhangi Patil visited Nana patole for nashil election against satyajeet tambe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाठिंबा? अजित पवार म्हणाले उद्या, शुभांगी पाटलांनी आजच घेतली नानांची भेट

शुभांगी पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आजच भेट घेतली असून यासंदर्भात नानाच मीडियाशी बोलतील. मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचा मला पाठिंबा मिळेल, असे शुभांगी यांनी म्हटले.   ...

पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा - Marathi News | viral video A snake attacks on mountain lion within the blink of an eye and killing it within seconds twitter users shock | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पहाडी सिंह एका खड्ड्याजवळ येऊन उभा राहतो. तो त्या खड्ड्यात डोकावतो आणि काही पाहण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात... ...

डॉक्टरांचा अपघाती मृत्यु, सव्वा कोटी भरपाईचे आदेश; विमा न उतरविणे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आले अंगलट - Marathi News | Accidental death of doctor, orders for compensation of half a crore Kolhapur Zilla Parishad is not taking out insurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डॉक्टरांचा अपघाती मृत्यु, सव्वा कोटी भरपाईचे आदेश; विमा न उतरविणे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आले अंगलट

जिल्हा परिषदेकडील सर्व वाहने आणि त्यांच्या चालकांचा विमा उतरवण्याचा मुद्दा गांभीर्याने पुढे आला ...