Solapur News: शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला, त्याचा तरुण मुलगा वाचवण्यासाठी गेला असता तोही जागेवरच कोसळला. ही घटना घडली आहे तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे. ...
Crime New: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लाेकल गाडी आहे. या लाेकल गाडीत काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान दाेन जणांनी चाेरी केल्याच्या संशय़ावरुन प्रवाशांनी त्यांना मारहाण केली. ...