लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य - Marathi News | Ahmedabad police arrest 6 people involved in Rs 23 crore cyber fraud racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य

गुजरातमध्ये १५ राज्यांमधील बँक खात्यांमधून २९ कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सहा आरोपींनी अटक करण्यात आली. ...

Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ! - Marathi News | Mumbai: Major traffic jam in Mumbai; Employees face difficulties while reaching office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!

Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका सोमवारी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांंना बसला. ...

सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने - Marathi News | Vehicles finally ply through CSMT area after two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने

न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई सोडण्याचे आवाहन केल्यानंतर सीएसएमटी स्थानकातील गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली. ...

Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत! - Marathi News | Maratha Kranti Morcha: 10,000 vehicles of protesters in Mumbai in four days! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!

Maratha Kranti Morcha: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे. ...

Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप - Marathi News | 1,000 people killed in landslide in Sudan, one small boy survives the incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप

Sudan landslide death News: सुदानच्या पश्चिम भागात मार्रा पर्वत रांगेच्या पायथ्याला असलेल्या अख्ख्या गावाचाच भूस्खलनाने घास घेतला. संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले.  ...

Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले? - Marathi News | The city needs to be restored, but the protesters are also concerned; What did the High Court say during the hearing? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

Bombay High Court: कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून जरांगे कोर्ट आदेशाचे पालन करणार का? हायकोर्टाचा सवाल ...

सिद्धी विनायका, तुला तूच सांभाळ रे बाप्पा - Marathi News | siddhi vinayaka take care of yourself | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिद्धी विनायका, तुला तूच सांभाळ रे बाप्पा

श्री गणेश पूजनाच्या ठिकाणाहून तो बाहेर आला व रथात विराजमान झाला. मी मनातल्या मनात म्हणालो, याक्षणी तू तुला सांभाळ रे बाप्पा! ...

Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल  - Marathi News | No double standard against terrorism; PM Narendra Modi slams Pakistan at SCO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 

SCO: चीनमधील तियानजीन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी त्या देशाला खडेबोल सुनावले. ...

जनरेटर, इन्व्हर्टरची नोंदणी करा, अन्यथा कठोर कारवाई करू; वीजमंत्री ढवळीकर यांचा इशारा - Marathi News | register generators inverters otherwise strict action will be taken sudin dhavalikar warns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनरेटर, इन्व्हर्टरची नोंदणी करा, अन्यथा कठोर कारवाई करू; वीजमंत्री ढवळीकर यांचा इशारा

दुर्घटना टाळण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजनांची माहिती. ...