लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; अर्धा तास खलबतं, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | ambadas danve meet sharad pawar in chhatrapati sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; अर्धा तास खलबतं, तर्कवितर्कांना उधाण

महाविकास आघाडीबाबत विविध तर्कविर्तकांना उधाण आले आहे. ...

विठ्ठल मंदिरात फुलांपासून तिरंग्याची आगळी सजावट; मनमोहक सुंदर आरास, आकर्षक विद्युत रोषणाई - Marathi News | tricolor decoration from flowers at vitthal rukmini temple in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल मंदिरात फुलांपासून तिरंग्याची आगळी सजावट; मनमोहक सुंदर आरास, आकर्षक विद्युत रोषणाई

७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फुलांची सजावट करण्यात आली. ...

भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! पालकमंत्री उदय सामंतांची कोपरखळी - Marathi News | bhaskar jadhav is still not ready to bless me taunt uday samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! पालकमंत्री उदय सामंतांची कोपरखळी

निमित्त होते ते चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे! ...

टोमॅटोवर प्रक्रिया करा आणि तुम्हीच ठरवा त्याचा भाव - Marathi News | Process the tomatoes and decide the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोवर प्रक्रिया करा आणि तुम्हीच ठरवा त्याचा भाव

बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाली की भाव पडतात आणि उत्पादकालाही टोमॅटो काढण्यासाठी येणारा मजुरीचा खर्चही परवडत नाही. ...

बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना  - Marathi News | Two stabbed at birthday party, assaulted by girlfriend's brother; Incident in Vashi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना 

वाशी येथील रघुलीला मॉल परिसरात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. ...

मथुरेमध्ये मोठी दुर्घटना, मंदिराजवळचा सज्जा कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू  - Marathi News | Major accident in Mathure, 5 people died as a structure near the temple collapsed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मथुरेमध्ये मोठी दुर्घटना, मंदिराजवळचा सज्जा कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू 

Mathura: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बांके बिहारी मंदिरजवळ सज्जा कोसळला आहे. जुन्या घराचा सज्जा कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बांके बिहारी मंदिरापासून सुमारे १५० मीटर अंतरावर घडली आहे. ...

दिल्लीतील यमुना नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवर; सखल भागात पाणी साचण्याची शक्यता - Marathi News | Yamuna river in Delhi again at danger level; Chance of water logging in low lying areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील यमुना नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवर; सखल भागात पाणी साचण्याची शक्यता

दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जुलैच्या मध्यात दिल्लीला भीषण पुराचा सामना करावा लागला. ...

Ratnagiri: चिपळुणात दुर्मिळ पोपटाची तस्करी प्रकरणी, मौजे कोंढेमाळ येथील एकजण वनविभागाच्या ताब्यात - Marathi News | Ratnagiri: One from Mauje Kondhemal in custody of forest department in case of smuggling of rare parrot in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात दुर्मिळ पोपटाची तस्करी प्रकरणी, मौजे कोंढेमाळ येथील एकजण वनविभागाच्या ताब्यात

Ratnagiri: चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे. ...

कोपरगावात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आ. आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी  - Marathi News | Activists of BJP and NCP clashed in Kopargaon. Hamritumari in front of Ashutosh Kale and Vivek Kolhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी 

Ahmednagar: पारंपारिक राजकीय विरोधक तरीही  समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...