लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मध्यप्रदेश भाजपला महाराष्ट्रातून ४७ आमदारांची रसद; दिवसभराचा सगळा प्रोग्रॅम फिक्स - Marathi News | Logistics of 47 MLAs from Maharashtra to Madhya Pradesh BJP; Three from Pune, all day long program fix | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेश भाजपला महाराष्ट्रातून ४७ आमदारांची रसद; दिवसभराचा सगळा प्रोग्रॅम फिक्स

महाराष्ट्रातून ४७ आमदार तिथे ६ दिवसांच्या दौऱ्यासाठी गेले आहेत. त्यात पुण्यातील तीन आमदार आहेत.... ...

भयंकर! रोल्स रॉयस लक्झरी कार आणि टँकरचा भीषण अपघात; 10 कोटींची गाडी जळून खाक - Marathi News | rolls royce phantom viii accident delhi mumbai expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! रोल्स रॉयस लक्झरी कार आणि टँकरचा भीषण अपघात; 10 कोटींची गाडी जळून खाक

एका तेलाच्या टँकरची रोल्स रॉयस लक्झरी कारला धडक बसली. या धडकेत टँकर उलटला. अपघातानंतर कोट्यवधी रुपयांच्या आलिशान कारला आग लागली. ...

नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीतील वृक्षांचा अडथळा दूर; ११४ झाडांची कत्तल, २५७ चे पुनर्रोपण - Marathi News | Removal of obstruction of trees in construction of New Thane railway station; 114 felling of trees, replanting of 257 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीतील वृक्षांचा अडथळा दूर; ११४ झाडांची कत्तल, २५७ चे पुनर्रोपण

भव्य चार इमारती, १२ फलाटांसह शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि खूप काही ...

गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | goa young scientists should also be part of campaigns like chandrayaan said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

प्रक्षेपण पाहण्यासाठी मंत्रीही उपस्थित. ...

टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; किंमत एवढी की ओलाच्या दोन स्कूटर येतील - Marathi News | TVS Launches New Electric Scooter X; The price is such that two Ola scooters will come, Range also less than 55 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; किंमत एवढी की ओलाच्या दोन स्कूटर येतील

TVS X Electric Scooter Features, Price: टीव्हीएस मोटर्सने एक्स ही दुसरी ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. आयक्युब नंतर ही दुसरी महागडी स्कूटर आहे. ...

देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा - Marathi News | Currently stock of fertilizers in the country is 15 million tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा

देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा असून खतांची पुरेशी उपलब्धता आहे. हा साठा सुरू असलेल्या खरीप हंगामासह आगामी रब्बी हंगामासाठीही उपलब्ध आहे. ...

४२ लाखांची नोकरी सोडली, दोनदा आलं अपयश; आज आहेत १५० कोटींच्या कंपनीचे मालक - Marathi News | 42 lakhs job left failed twice Today he is the owner of a company worth 150 crores success story edugorilla rohit manglik | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :४२ लाखांची नोकरी सोडली, दोनदा आलं अपयश; आज आहेत १५० कोटींच्या कंपनीचे मालक

त्यांचं स्टार्टअप शिक्षण क्षेत्रातील जगातील टॉप १० कंपन्यांपैकी एक बनलं आहे. ...

...आणि मेळघाटात चक्क झाडे बोलू लागली! महिन्याला १० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची भेट - Marathi News | Trees in Melghat started talking as they are visited by 10 college students per month | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...आणि मेळघाटात चक्क झाडे बोलू लागली! महिन्याला १० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची भेट

क्यूआर कोडचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले ...

महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको? - Marathi News | Reality of Maharashtra 1,217 maternal and 16,000 child deaths Why not a vaccine anyway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको?

आकडा मोठा असून नकार देणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे ...