नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
प्रथमच प्रतिजैविक आणि कर्करोगावर औषध या गुणधर्मांसह डासांच्या अळीनाशक म्हणून काम करणारी एक बायो-नॅनोकॉम्पोझिट प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे कर्करोगावर एक चांगले औषध निर्माण होऊ शकणार आहे.... ...
हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला. ...
पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधत सुरुचीने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर पहिल्यांदाच पियुषने एका मुलाखतीत सुरुचीबद्दल भाष्य केलं आहे. ...
जे. जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोन दिवसांपासून २१ निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. ...