लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर - Marathi News | Lok Sabha Speakership to BJP The name of this female leader is leading the competition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर

विद्यमान सरकारमध्ये अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने भाजपला हे पद स्वतःकडेच ठेवायचे आहे. ...

गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी - Marathi News | Ganapati Special Release Excess Trains Demand of Akhand Konkan Railway Passenger Service Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी

याबाबतची मागणी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक व सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी केली आहे. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू - Marathi News | Big decision of BJP central leadership for Maharashtra assembly elections Damage control begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू

लोकसभेसारखा फटका विधानसभेला बसू नये, याची काळजी भाजपकडून घेण्यात येत असल्याचे दिसते. ...

...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा - Marathi News | I will rejoin the movement of OBCs Minister Chhagan Bhujbals warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा

लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्या निवडणुकीत ओबीसी समाजाने घेतलेल्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा झाली. ...

महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी! - Marathi News | Those who say they dont want a third friend in the Grand Alliance get strength in the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!

जिथे अजित पवारांचे आमदार तिथे भाजप, शिंदेंना मोठा फटका. ...

न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला - Marathi News | NZ vs PNG T20 World Cup 2024 : New Zealand won by 7 wickets against Papua New Guinea, world record spell from Lockie Ferguson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला

न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध विजय मिळवला. ...

पोलीस कारागृह भरतीच्या ६०२ जागांसाठी ८५ हजार २८४ अर्ज  - Marathi News | 141 applications for one post of police-jail recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस कारागृह भरतीच्या ६०२ जागांसाठी ८५ हजार २८४ अर्ज 

नागपूर पोलीस मुख्यालयातर्फे पोलीस शिपायांच्या ३४७ व कारागृह विभागाच्या २५५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...

जिल्ह्यात छापेमारी; ४४ गाेवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या; १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत उभारले हाेते चेकनाके - Marathi News | raids in the district; 44 The smiles of the cattle smugglers widened; Checkpoints were set up within the limits of 17 police stations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात छापेमारी; ४४ गाेवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या; १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत उभारले हाेते चेकनाके

पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात. ...

एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी! - Marathi News | Recruitment of police force along with SRPF, Badsman, Jail on the same day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी!

शेकडो विद्यार्थ्यांचे खासदार धोत्रेंना निवेदन, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातली समस्या ...