लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कल्याणात आढळला दुर्मिळ कवड्या सर्प - Marathi News | Rare Kavadaya snake found in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणात आढळला दुर्मिळ कवड्या सर्प

सर्पमित्र सतीश बोबडे व पार्थ पाठारे यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुखरूपपणे रेस्क्यू केले. ...

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवणाऱ्याला अटक! दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | The person who stole the gold chain from the old woman's neck was arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवणाऱ्याला अटक! दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

सविता श्रीकांत कस्तुरे (वय ७३ रा. लक्ष्मी विष्णू सोसायटी, कुमठा नाका) या राहत्या घराजवळ ७ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वॉकींग करीत होत्या. ...

मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक - Marathi News | Mega block on Sunday between Matunga and Mulund stations on Up and Down Express Line of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक

Mega Block on Central Railway: मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

घर पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला चार लाखांची मदत! - Marathi News | Help of four lakhs to the heirs of the woman who died after the house fell | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला चार लाखांची मदत!

पावसादरम्यान बेहलोंडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील सापटेपाडा येथे घर पडून सहा जण गंभीर जखमी झाले हाेते. ...

भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात; फरसबी, शेवगा, वाटाणा नियंत्रणात; कौथिंबरसह पालेभाज्यांचे दरही झाले कमी - Marathi News | Vegetable prices start falling; Peas, drumstick The prices of leafy vegetables including cowthimber also reduced | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात; फरसबी, शेवगा, वाटाणा नियंत्रणात; कौथिंबरसह पालेभाज्यांचे दरही झाले कमी

बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून व दक्षीणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. ...

PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर - Marathi News | US Ambassador furious over PM Narendra Modi's Russia visit; Now India gave a befitting reply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशियाचा दौरा केला. या दौऱ्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. ...

फरशी पुसण्यावरून वाद, सासूने सुनेचा दात पाडला! तिघांविरूद्ध 'एमआयडीसी' पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Argument over cleaning the floor, mother-in-law knocked out daughter-in-law's tooth! A case has been registered against the three in 'MIDC' police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फरशी पुसण्यावरून वाद, सासूने सुनेचा दात पाडला! तिघांविरूद्ध 'एमआयडीसी' पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रेशीना नजीरअहमद बागवान (वय २६ रा. सग्गम नगर) या ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या रोजा जोडण्याच्या वेळेस घरात काम करीत  होत्या. ...

नवनिर्मित वारकरी महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको - Marathi News | Social Justice Department does not want the work of the newly formed Warkari Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनिर्मित वारकरी महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको

Nagpur : ई. झेड. खोब्रागडे यांची राज्य शासनाकडे विनंती ...

'त्या' सहा कुटुंबांना मनसे आमदारानं दिला मदतीचा हात  - Marathi News | The MNS MLA extended a helping hand to those six families  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्या' सहा कुटुंबांना मनसे आमदारानं दिला मदतीचा हात 

कल्याण पूर्वेतील नेतिवली कचोरे, नवी गोविंदवाडीटेकडी परिसरात नागरी वस्ती आहे. या टेकडीवरील १४० नागरीकांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. ...