लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Cyber Attack on Banks : भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला, ३०० बँकांची पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद - Marathi News | Major cyber attack on Indian banks payment system of 300 banks temporarily closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला, ३०० बँकांची पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद

Cyber Attack on Banks : भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बँकांची पेमेंट सिस्टीम तात्पुरती बंद झाली आहे. ...

बचपन का प्यार...! काळजाच्या तुकड्याला सोबत ठेवत पतीने पत्नीचे लग्न लावून दिले - Marathi News | Love of childhood...! Keeping 2 years son with him, the husband got his wife married to her lover in bihar viral trending news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बचपन का प्यार...! काळजाच्या तुकड्याला सोबत ठेवत पतीने पत्नीचे लग्न लावून दिले

bachpan ka pyar mera bhul nahin jana re: लहानपणीच्या प्रियकराशी पत्नीचे लग्न लावून दिल्याचा प्रकार बिहारमधून समोर येत आहे. या अनोख्या लग्नात पतीने आपल्या पत्नीचा हात तिच्या लहानपणीच्या प्रियकराच्या हातात सोपविला. ...

"कमला हॅरिस नक्की भारतीय आहेत की..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी टीकेने नवा वाद - Marathi News | US Presidential Election Donald Trump racist comment on Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कमला हॅरिस नक्की भारतीय आहेत की..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी टीकेने नवा वाद

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांचा विरोध केला जात आहे. ...

Paris Olympic 2024 Day 6 India Schedule : मराठमोळा खेळाडू पदक आणणार? आजचा दिवस भारतासाठी खूप खास - Marathi News | Paris Olympic 2024 Day 6 India Schedule Marathmola athletes will bring medals? Today is a very special day for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मराठमोळा खेळाडू पदक आणणार? आजचा दिवस भारतासाठी खूप खास

Paris Olympic 2024 Day 6 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत २ पदके जिंकली आहेत. ही दोन्ही पदके स्टार नेमबाज मनू भाकरने जिंकली असून नेमबाजीत कांस्यपदक मिळवले आहे. आजही भारताला पदक मिळण्याची उत्सुकता आहे. ...

देशातील ई-बाजाराला बूस्टर; फिनटेक कंपन्यांमध्ये वाढ - Marathi News | booster to e market in the country growth in fintech companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील ई-बाजाराला बूस्टर; फिनटेक कंपन्यांमध्ये वाढ

तब्बल ८,०११ फिनटेक कंपन्या, वाढीचा वेग जगापेक्षा २३% अधिक; वित्तविषयक अहवालातील आकडेवारी ...

Income Tax: 'देशात एकच आयकर पद्धती असणे गरजेचे' - Marathi News | there should be a single income tax system in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax: 'देशात एकच आयकर पद्धती असणे गरजेचे'

Income Tax: एकच कर पद्धती अधिक योग्य राहील. ...

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू - Marathi News | Cloudburst in Himachal Pradesh! 30 people from two districts were swept away, one dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने चार गावे गाडली गेली आहेत. तर त्याच्या दोन दिवसांनी हिमाचल प्रदेशमध्ये मोठी घटना घडली आहे. ...

LPG Price Hike : आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल, दिल्ली ते मुंबई बदलले रेट; जाणून घ्या स्वस्त की महाग - Marathi News | LPG Price Big change in gas price from today, rate changed from Delhi to Mumbai; Know whether it is cheap or expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल, दिल्ली ते मुंबई बदलले रेट; जाणून घ्या स्वस्त की महाग

LPG Price Hike : १ तारखेपासून केंद्र सरकार नियमांमध्ये बदल करत असते. यामुळे आपल्या खिशावरही परिणाम होऊ शकतो. ...

एका नेत्याला नमस्कार, दुसऱ्याला...; दिल्लीत 'कमळ' कोमेजले, कुरबुरी वाढल्या! - Marathi News | in delhi bjp withered the conflict increased after lok sabha election impact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका नेत्याला नमस्कार, दुसऱ्याला...; दिल्लीत 'कमळ' कोमेजले, कुरबुरी वाढल्या!

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या झटक्यातून भाजप अद्याप सावरलेला नाही. त्यात ज्येष्ठ नेत्यांमधल्या विसंवादाच्या गाठी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत! ...