लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मरिन ड्राइव्हवर महापालिकेने बसविले १३ हजार टेट्रापॉडस; पुढील १०० वर्ष टिकणार - Marathi News | 13,000 tetrapods installed by the Municipal Corporation on Marine Drive; It will last for the next 100 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरिन ड्राइव्हवर महापालिकेने बसविले १३ हजार टेट्रापॉडस; पुढील १०० वर्ष टिकणार

प्रशासनाकडून ८२ टक्के काम झाले पूर्ण, कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत दुसरा बोगदा १० जूनला खुला करण्यात आला. या परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा पुरवण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत ...

रेश्मा शिंदेच्या नवऱ्याचं नाव काय? फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Reshma Shinde Wedding Update Husband First Photo And Name Revealed Actress Shared Halad Function Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिंदेच्या नवऱ्याचं नाव काय? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रेश्मा शिंदेचा नवरा आहे तरी कोण ? ...

चांदिवलीला नशामुक्त करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतः रस्त्यावर उतरणार - आ. दिलीप लांडे  - Marathi News | Trying to make Chandivali free from drugs, I will take to the streets. Shiv Sena MLA Dilip Lande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांदिवलीला नशामुक्त करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतः रस्त्यावर उतरणार - आ. दिलीप लांडे 

आता २९० खाटांचे रुग्णालय उभे करत असून या रुग्णालयाबाहेर  अतिशय सुंदर असे गार्डन आणि धबधबा तयार करणार आहे. ...

कांदिवलीला पश्चिम उपनगरातील सांस्कृतिक नगरी बनविणार - आ. अतुल भातखळकर - Marathi News | Kandivali will be made a cultural city in the western suburbs -BJP MLA Atul Bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीला पश्चिम उपनगरातील सांस्कृतिक नगरी बनविणार - आ. अतुल भातखळकर

धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीमधील नागरिकांचे त्याच भागात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही कांदिवलीचे भाजप आ. अतुल  भातखळकर यांनी दिली ...

मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: In exchange for the post of Chief Minister, Shinde demanded so many ministerial posts including the Ministry of Home Affairs, this is the response from BJP. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CMपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद

Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी गृहमंत्रालयासह अनेक मागण्यांची यादी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोर ठेवल्याचं वृत्त आहे.  ...

अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट - Marathi News | Afraid of investing in a volatile market Consider these sip fd debt funds 5 options get Profit without tension | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट

Share Market Investment : जर तुम्ही शेअर बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीत आपले पैसे गुंतवण्यास घाबरत असाल तर आज आपण असे पर्याय पाहू, ज्यातून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय नफा कमावू शकता. ...

देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा - Marathi News | Inflation increased in the country, but the government is busy with calculations; Target of Congress Jayram Ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. ...

यामी गौतमच्या लाडक्या लेकाला पाहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मुलगा 'वेदविद'चा फोटो - Marathi News | Yami Gautam Husband Aditya Dhar Shares First A Pic Of Her Son Vedavid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमच्या लाडक्या लेकाला पाहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मुलगा 'वेदविद'चा फोटो

दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतमच्या मुलाचा फोटो समोर आला आहे. ...

खोट्या प्रेमाचा धंदा कापतोय ११ अब्ज रुपयांचा खिसा; काय आहे घोटाळा? 'अशी' होते फसवणूक - Marathi News | Business of fake love is cutting pocket of 11 billion rupees; What is a scam? 'Such' is cheating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोट्या प्रेमाचा धंदा कापतोय ११ अब्ज रुपयांचा खिसा; काय आहे घोटाळा? 'अशी' होते फसवणूक

मेंदूला इजा झालेली व्यक्ती खोट्या प्रेमाची शिकार, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर एक किंवा अनेक लोक फसवणूक झालेल्या व्यक्तीचे शोषण करतात ...