लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला - Marathi News | Mother admitted to Thane regional psychiatric hospital meets her son after 4 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला

मनोरुग्णालयाच्या प्रयत्नांना आले यश, वयाच्या ५४ व्या वर्षी ही महिला २०२० मध्ये हरवली. तिच्या कुटुंबीयांनी भांडूप पूर्व पोलिस स्थानकात हरवल्याचा गुन्हा १६ एप्रिल २०२० रोजी नोंदवला. ...

१४ वर्षांपासून राहणारी १२०० कुटुंबे बेघर; इमारती बांधताना महापालिकेची डोळेझाक का? - Marathi News | 1200 families homeless for 14 years; Municipal Corporation started action against unauthorized buildings in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१४ वर्षांपासून राहणारी १२०० कुटुंबे बेघर; इमारती बांधताना महापालिकेची डोळेझाक का?

स्थानिकांना अश्रू अनावर, नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारतींवरील कारवाईला महापालिकेकडून सुरुवात ...

कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर - Marathi News | Cost of Coastal Road increased by 1300 crores; The total expenditure was 14 thousand crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

काही मार्गिका यापूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. पूर्ण कोस्टल रोड नव्या वर्षात पूर्ण होईल. ...

मुंबई महापालिकेला हवंय ‘स्पेशल ॲथॉरिटी स्टेटस’; २ लाख झोपड्यांचे तीन वर्षांत पुनर्वसन - Marathi News | Mumbai Municipal Corporation wants 'Special Authority Status'; Rehabilitation of 2 lakh huts in three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेला हवंय ‘स्पेशल ॲथॉरिटी स्टेटस’; २ लाख झोपड्यांचे तीन वर्षांत पुनर्वसन

प्रस्ताव सरकारकडे : स्वमालकीच्या भूखंडांवरील योजनांच्या पूर्ततेचे उद्दिष्ट, महापालिकेला सरकारने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला तर आम्हीही त्याबाबत सरकारकडे मागणी करू, असे म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांनी सांगितले. ...

नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित - Marathi News | Will the new ST 'LNG' bus run in Mumbai or in Nashik?; Expected to spend 5.15 lakhs per Bus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

मुंबई, नाशिकमधील पुरवठादारांकडून मागवले कोटेशन, भविष्यात एसटी महामंडळ स्वमालकीचा एलएनजी पंप उभारणार असून, त्यानुसार एलएनजी गाड्यांचा ताफा वाढविणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.  ...

कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण...  - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: After results the code of conduct is over, but there is no victory rally by wining candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 

आचारसंहिता संपल्यानंतरच विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येते. मात्र, दोन दिवस उलटूनही कोणत्याच उमेदवाराने विजयी मिरवणूक न काढल्याने चर्चांना उधाण आले आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांची आज दिवाळी; महामंडळानेच बोनससाठी केली ५२ कोटींची तरतूद - Marathi News | The ST board decided to give some amount as a Diwali gift to the employees, Rs 6,000 will be deposited in accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांची आज दिवाळी; महामंडळानेच बोनससाठी केली ५२ कोटींची तरतूद

आता आचारसंहिता संपल्यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीने दिवाळी भेट वितरित करावी, असे सरकारने एसटी प्रशासनाला कळविले. ...

रुग्णालयांत रुग्णांची डिजिटल नोंदणी कधी सुरू होणार ?; डॉक्टरांचा संतप्त सवाल - Marathi News | When will digital patient registration start in hospitals?; asked the doctor angrily | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयांत रुग्णांची डिजिटल नोंदणी कधी सुरू होणार ?; डॉक्टरांचा संतप्त सवाल

एचएमआयएस यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाला मोठा खर्च करावा लागणार आहे. मात्र, तो रुग्णालय प्रशासन करणार की शासन, असा प्रश्न आहे. ...

थंडी पडली, भूक वाढली; वजन आटोक्यात ठेवा! खाण्यावर नियंत्रणाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | There is a fear of weight gain in winter and may have to face diseases in the future, advice from an expert doctor on controlling eating habits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडी पडली, भूक वाढली; वजन आटोक्यात ठेवा! खाण्यावर नियंत्रणाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

शरीराचे तापमान वाढविण्यासाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाचे सेवन हा एकमेव मार्ग असतो. ...