व्हॅट करासंदर्भात विविध मागण्या करीत राज्यातील 4 हजार 462 पेट्रोलपंपचालकांनी 26 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. ...
17 जुलै 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आंध्र शासनाने आपली विकास यंत्रणा या गावांमध्ये चालूच ठेवली. ...
ठाणो - बेलापूर मार्गावर प्रवास करणा:यांना एक खूशखबर आहे. कारण या मार्गावर एमएमआरडीए तीन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी भुयारी मार्ग बांधणार आहे. ...
सलाम न केल्याबद्दल 17 वर्षाच्या तरुणाचा हात छाटण्याची धक्कादायक घटना विरुधुनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. ...
हिमाचल प्रदेशच्या किनौर जिल्ह्यातील रोहतरंग गावात एक खाजगी बस 400 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 23 ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. ...
भारतीय कर्मचा:यांचे बचतीचे प्रमाण 16 टक्के असले तरी वाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या सुखी जीवनासाठी 78 टक्के भारतीय पुरेशी बचत करीत नाहीत, ...
अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सामान्यांना भेडसावत असतानाच आगामी काळात अच्छे नव्हे तर कठिण दिन येणार असल्याचा इशारा भारतीय रिझव्र्ह बँकेने दिला आहे. ...
एक दिवसाच्या घसरणीनंतर देशी शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा तेजी परतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 45.82 अंक आणि 15.80 अंकांनी बळकट झाला. ...
सलग सहाव्या दिवशी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. ...
‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी मोदी सरकारने प्रस्तावित केलेली नवी पद्धत प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच तिच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...