लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सलग चौथ्या सप्ताहामध्ये बाजारात तेजी - Marathi News | Market rally in the fourth straight week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग चौथ्या सप्ताहामध्ये बाजारात तेजी

निर्देशांकांनी गाठलेल्या नवीन उंचीनंतर बाजारावर नफा कमविण्यासाठी करण्यात आलेल्या विक्रीचा मोठा दबाव आल्याने सप्ताहाच्या अखेरीस बाजारात घसरण होऊनही सलग चौथ्या सप्ताहात निर्देशांकाने वाढीव पातळी गाठली ...

सुधारणा तूर्तास थंडबस्त्यातच! - Marathi News | Improvement soon! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुधारणा तूर्तास थंडबस्त्यातच!

नवीन सरकार आर्थिक सुधारणा कार्यक्रम कधी राबविणार याची मोठी उत्सुकता उद्योगजगताला लागून राहिलेली असली तरी, तूर्तास अशा सुधारणांकरिता आणखी थांबावे लागेल ...

रुपयाची नोट छापू शकते केंद्र सरकार - Marathi News | The Central Government can print a rupee note | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाची नोट छापू शकते केंद्र सरकार

केंद्र सरकारला एक रुपयाची नोट छापण्याचा अधिकार असल्याचा सल्ला देत कायदा मंत्रालयाने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ...

विरोधी पक्षनेत्याशिवाय नियुक्त्या - Marathi News | Appointments without Leader of Opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षनेत्याशिवाय नियुक्त्या

केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाशिवाय घटनात्मक पदांवरील नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...

एक अपत्य धोरणाला किंचित घातली मुरड - Marathi News | A tightly rooted offspring of a child's policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक अपत्य धोरणाला किंचित घातली मुरड

चीनचे वादग्रस्त ‘एक अपत्य’ धोरण शिथिल करण्यात आले असून आता दाम्पत्यांना दुसऱ्या अपत्याला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

‘शरीफ यांना न्यायालयात खेचणार’ - Marathi News | Sharif to be tried in court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘शरीफ यांना न्यायालयात खेचणार’

पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफचे नेते इम्रान खान यांनी त्यांना खोटे बोलल्याबद्दल न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे ...

गणपती चालले गावाला - Marathi News | Ganapati Chalale Gaavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती चालले गावाला

श्री गणेशाच्या भक्तिरसात गेले दहा दिवस चिंब झालेल्या मुंबापुरीत सोमवारी आवडत्या बाप्पाच्या निरोपाचा सोहळा रंगणार आहे ...

काश्मीरला हजार कोटी - Marathi News | Thousands of crores of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरला हजार कोटी

मुसळधार पाऊस आणि विक्राळ पुरामुळे जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती कमालीची गंभीर झाली आहे. या स्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले ...

देवनारच्या नगरसेवकाची एटीएसकडून चौकशी - Marathi News | Inquiries from ANS of Devnar corporator | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवनारच्या नगरसेवकाची एटीएसकडून चौकशी

देवनारमधील निंबोळीबाग परिसरातील वॉर्ड क्रमांक १३८ चे नगरसेवक अरुण विश्वनाथ कांबळे यांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे एटीएसने चौकशी केली. ...