पी. सदाशिवम यांनी गेल्या वर्षी आॅगस्ट २०१३ रोजी अमित शाह यांच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला तेव्हा या निर्णयात त्यांनी भाजपासोबत काही सौदेबाजी केली असावी, असा कुणाला संशयही आला नव्हता. ...
येथील सूरज कदम (वय १५) या बालकाला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस नाईक केशव जगताप यांनी दिली. ...
विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्वयंसेवकांचीही मदत घेणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ यांनी दिली. ...
गणेश विसर्जनासाठी शहर पोलीस दलाने कंबर कसली असून, घातपाती कारवायांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत ...