मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार २८ आणि शनिवार २९ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५५ वाजता नागपूर येथील रामगिरी ...
मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांचे ७ लाख ५ हजार २६७ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले. ...
कृष्णा खो:याचे 21 टीएमसी पाणी मराठवाडय़ाला मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष चालू आहे. आधीच्या सरकारने मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी नाकारले. ...
भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पाळणा:या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणो हीकाळाची गरज आहे. ...